Congress : नानांच्या ‘ऑफर’वर वडेट्टीवारांनी लावली ‘सस्पेन्स’ची मोहर 

नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. त्यामुळे महायुतीत अस्वस्थता वाढली आहे. आता विजय वडेट्टीवार यांनी या राजकीय वादळाला नवीन वळण दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या मोठे उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांमध्ये प्रवेशाची स्पर्धा रंगली आहे, तर विरोधी पक्षांनीही आपली रणनीती मजबूत करायला सुरुवात केली … Continue reading Congress : नानांच्या ‘ऑफर’वर वडेट्टीवारांनी लावली ‘सस्पेन्स’ची मोहर