लाडक्या बहिण योजनेवरून Vijay Wadettiwar यांची सरकारला घेरलं

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलल्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं. विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर महायुतीनं आपला शब्द फिरवला आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल केले आहेत. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. निवडणुकीच्या काळात … Continue reading लाडक्या बहिण योजनेवरून Vijay Wadettiwar यांची सरकारला घेरलं