Vijay Wadettiwar : दाऊदला आणले असते, तर मानले असते

26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाला भारतात आणण्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवर निवडणूक लाभासाठी देशभक्तीचं नाटक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या क्रूर अतिरेकी हल्ल्याच्या आरोपी तहव्वुर राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अशात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर तिखट शब्दांत टीका करताना म्हणाले … Continue reading Vijay Wadettiwar : दाऊदला आणले असते, तर मानले असते