Vijay Wadettiwar : जमवा, सावरून बसा, आम्ही येतोय गोळ्या घालायला

देशासाठी हल्ला करताना शत्रूला आधीच सूचित करणं, हे नव्या काळातलं देशप्रेम मानलं जातं का? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर घणाघात करत गंभीर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. भारताचे दहशतवादी विरोधात ऑपरेशन सिंदूरनंतर संपूर्ण देशात उत्साहाची लाट उसळली आहे. भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील … Continue reading Vijay Wadettiwar : जमवा, सावरून बसा, आम्ही येतोय गोळ्या घालायला