Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांवर आभाळ फाटलं अन् सरकार मात्र झोपलं

राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून कुठलाही निर्णय होत नसल्याचे सांगत विजय वडेट्टीवार यांनी सरकारला घेरले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा संकटांची मालिका सुरू झाली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे उभ्या पिकांचं नुकसान झालंय. धान, सोयाबीन, केळी यासारखी पिकं कोसळली, शेतकऱ्यांचे डोळे पाणावले. पण सरकार अजूनही … Continue reading Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांवर आभाळ फाटलं अन् सरकार मात्र झोपलं