एक उपमुख्यमंत्री कोमात, दुसरा कोमातून बाहेर; Vijay Wadettiwar यांची टीका

राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाले. त्यानंतर आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.   राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पूर्वीसारखा धाक राहिलेला नाही. महायुती सरकारमधील घटक पक्षांमध्ये वादविवाद आणि भांडणं सुरू आहेत. राज्याची वाटचाल चुकीच्या दिशेने जात आहे.  गुन्हेगारांना अभय देण्यातच या … Continue reading एक उपमुख्यमंत्री कोमात, दुसरा कोमातून बाहेर; Vijay Wadettiwar यांची टीका