निवडणुकीपूर्वी Mahayuti ची आश्वासने मतदारांसाठी गाजर

 महाविकास आघाडी टिकविण्याचा प्रयत्न असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. तर महायुती सरकार मतदारांना फिरवित असल्याची टीका. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वबळाचे संकेत देण्यात आले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची चर्चा रंगत आहे. परंतु काँग्रेस अजूनही आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते विजय … Continue reading निवडणुकीपूर्वी Mahayuti ची आश्वासने मतदारांसाठी गाजर