Vijay Wadettiwar : मोदींना अखेर आरएसएसच्या आधाराची गरज भासली

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर टीका केली. त्यांनी भाजपच्या विजयात मोदींचा नव्हे, तर संघाचा करिश्मा असल्याचे सांगितले. आरएसएसच्या भूमिकेवरही त्यांनी सवाल उपस्थित केले.   पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपूर दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे, सलग दहा वर्षांनंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) भूमीवर पाय ठेवणार आहेत. … Continue reading Vijay Wadettiwar : मोदींना अखेर आरएसएसच्या आधाराची गरज भासली