Vijay Wadettiwar : अनाचाऱ्यांचे सरकार अन् मंत्र्यांचा भ्रष्टाचार

महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व आणि लाजीरवाणी घटना घडणार आहे. कोर्टाने दोषी ठरवलेल्या मंत्र्याला मंत्रीपदावर कायम ठेवण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच दिसत आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, ज्यांना भ्रष्टाचार आणि कागदपत्रे फेरफार प्रकरणात शिक्षा सुनावली गेली आहे, ते आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री म्हणून सहभागी होणार, हा प्रश्न केवळ जनतेचाच नाही, तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेसमोर मोठे … Continue reading Vijay Wadettiwar : अनाचाऱ्यांचे सरकार अन् मंत्र्यांचा भ्रष्टाचार