Vijay Wadettiwar : राज्य महिला आयोग झोपेत आहे का?

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ठाम भूमिका घेत सरकार आणि महिला आयोगावर जोरदार टीका केली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. एका पुरोगामी राज्यात आजही हुंड्यासारखी अमानवी प्रथा जीव घेत आहे, हे पाहून समाजमन अस्वस्थ झाले आहे. वैष्णवी हगवणे या पीडित … Continue reading Vijay Wadettiwar : राज्य महिला आयोग झोपेत आहे का?