Vijay Wadettiwar : शेतकरी फासावर अन् कृषीमंत्री पत्त्यांच्या डावावर

एकीकडे विदर्भाच्या मातीत दररोज नांगर रेटणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरातून आर्त हंबरडा उठतोय, तर दुसरीकडे मंत्रिपदाच्या एसी खोल्यांमध्ये ‘रम्मी’ खेळून सत्तेची मस्ती साजरी केली जातेय. हो, वाचताय ते खरं आहे. ‘शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रम्मी खेळतोय’, अशा शब्दांत काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सरकारवर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जळजळीत बोट ठेवलं आहे. विजय वडेट्टीवार … Continue reading Vijay Wadettiwar : शेतकरी फासावर अन् कृषीमंत्री पत्त्यांच्या डावावर