Vijay Wadettiwar : एका नावावर छप्पन्न मुलांची खोटी नोंद
चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीत एका व्यक्तीच्या नावावर तब्बल 56 मुलांची नोंद झाली आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. चंद्रपूरमधील मतदार यादीतील घोटाळ्यांचा पर्दाफाश करताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. काँग्रेसच्या ‘वोट चोर, गद्दी छोड’ या आक्रमक … Continue reading Vijay Wadettiwar : एका नावावर छप्पन्न मुलांची खोटी नोंद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed