Vijay Wadettiwar : बळीराजाच्या घरात दिवाळीचा काळोख

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जोर धरत असतानाच, सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धक्का दिला आहे. महाराष्ट्राच्या मातीत गेल्या महिन्यात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. बीड, जालना, अहमदनगर, सोलापूर, धाराशिव आणि यवतमाळसारख्या जिल्ह्यांत पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांच्या हातातील सोनेरी पीक पाण्यात वाहून गेले, तर काही ठिकाणी अतोनात नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात एकट्या राज्यात … Continue reading Vijay Wadettiwar : बळीराजाच्या घरात दिवाळीचा काळोख