Vijay Wadettiwar : ज्याची संख्या भारी, त्याची तितकी हिस्सेदारी

गोव्याच्या भूमीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी हक्कांच्या लढ्यासाठी पुन्हा रणशिंग फुंकले. जातनिहाय जनगणना, आरक्षणवाढ आणि 100 टक्के शिष्यवृत्तीच्या मागण्यांनी त्यांच्या भाषणाने वातावरण पेटवले. जातनिहाय जनगणनेपासून आरक्षणवाढीपर्यंत, ओबीसींच्या न्यायाच्या लढ्यात आपला आवाज पुन्हा बुलंद करण्यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गोव्याच्या भूमीवरून थेट दिल्लीला संदेश दिला. ओबीसींच्या हक्कांसाठी झुंजार लढवय्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी … Continue reading Vijay Wadettiwar : ज्याची संख्या भारी, त्याची तितकी हिस्सेदारी