Vijay Wadettiwar : अळ्या मुलांच्या आहारात, वडेट्टीवारांचे फटके सभागृहात

धाराशिव आणि पनवेलमध्ये लहान मुलांच्या पोषण आहारात अळ्या, दुर्गंधी आणि मुंग्यांचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विधानसभेत विजय वडेट्टीवार यांनी संतापाची लाट उसळवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. राज्यात मुलांच्या पोषण आहाराच्या नावाखाली थेट त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या संतापाचा स्फोट झाला. सध्या सुरू … Continue reading Vijay Wadettiwar : अळ्या मुलांच्या आहारात, वडेट्टीवारांचे फटके सभागृहात