Vijay Wadettiwar : व्हीव्हीपॅट शिवाय मतदान म्हणजे लोकशाहीवर कुऱ्हाड

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन न वापरण्याच्या निर्णयावर विरोधकांनी लोकशाहीवर अन्याय हणार असल्याचा मुद्दा उचलला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर तापलेली चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीनचा वापर न करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतल्याने लोकशाहीच्या मूळ तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. … Continue reading Vijay Wadettiwar : व्हीव्हीपॅट शिवाय मतदान म्हणजे लोकशाहीवर कुऱ्हाड