Vijay Wadettiwar : रुग्णालयातील प्रकरणानंतर, दिवंगत लता मंगेशकर यांच्यावरही आरोप
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर धर्मदाय रुग्णालयावर गंभीर आरोप होत आहे. एका महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर आणि मंगेशकर कुटुंबीयांवर टीकेचा भडिमार झाला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा थेट आरोप करत रुग्णालयाच्या ‘धर्मदाय’तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर धर्मदाय रुग्णालयावर सध्या टीकेची झोड उठली असून, एका महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासन आणि … Continue reading Vijay Wadettiwar : रुग्णालयातील प्रकरणानंतर, दिवंगत लता मंगेशकर यांच्यावरही आरोप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed