Vijay Wadettiwar : मोबाईलच्या ‘स्क्रोल’वरून मनाच्या पानांकडे वळवण्याचा प्रयत्न

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी वाचनसंस्कृती आणि सांस्कृतिक विकासाचे शस्त्र उपसत, तरुणांना अभ्यास व सुसंस्कारांचा मार्ग सुचवला. ‘वाचाल तर वाचाल’चा मंत्र देत त्यांनी ग्रामविकासाच्या नव्या दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. मोबाईलच्या कचकचीत काळात जेव्हा तरुणाई डिजिटल दुनियेत अडकली आहे, तेव्हा रत्नापूरसारख्या ग्रामीण भागात वाचन संस्कृतीच्या पुनर्जन्माचा ऐतिहासिक क्षण घडला. महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय … Continue reading Vijay Wadettiwar : मोबाईलच्या ‘स्क्रोल’वरून मनाच्या पानांकडे वळवण्याचा प्रयत्न