Gadchiroli : वैनगंगा नदीच्या पात्रात काँग्रेसचे आंदोलन

गडचिरोलीत नागरिकांसाठी पाणीटंचाईचा प्रश्न एक मोठे आवाहन बनले आहे. विजय वडेट्टीवार यांनी वैनगंगा नदीच्या पात्रात उतरून आंदोलन केले. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी हा मोठा प्रश्न बनला आहे. गोसेखुर्द धरणातील पाणी अडवून ठेवल्याने वैनगंगा नदी कोरडी पडत आहे. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसतो आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले. वैनगंगा नदीच्या पात्रात उतरून काँग्रेसने … Continue reading Gadchiroli : वैनगंगा नदीच्या पात्रात काँग्रेसचे आंदोलन