Congress: महाराष्ट्र उद्ध्वस्त करणारे आम्हाला ठरवतात व्हिलन

महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांची मालिकाही सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ येताच, वातावरण चांगलेच तापले आहे. 2024 विधानसभा निवडणुकीतील मतचोरीचे आरोप अद्याप थांबलेले नाहीत. काँग्रेसने भाजप आणि निवडणूक आयोगावर थेट बोट ठेवले होते. तर आता भाजपने महाविकास आघाडीवर (मविआ) पुरावे सादर करण्याची … Continue reading Congress: महाराष्ट्र उद्ध्वस्त करणारे आम्हाला ठरवतात व्हिलन