Vijay Wadettiwar : लाथा – बुक्क्यांचा नंगानाच, वडेट्टीवारांची अध्यक्षांना हाक 

विधानभवनाच्या लॉबीत हाणामारीचा थरार, लोकशाहीची शरम वाटावी अशी घटना. विजय वडेट्टीवार संतापले, अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कारवाईचं आश्वासन दिलं. राज्याच्या सर्वोच्च आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या सभागृहातच जर असभ्यतेचं रसायन उसळायला लागलं, तर मग लोकशाहीचा चेहराच विद्रूप होतो. विधानभवनाच्या लॉबीत सत्ताधारी आणि विरोधकांचे समर्थक भिडल्याची घटना म्हणजे एक सामाजिक आणि राजकीय लज्जास्पद कलंक आहे. संपूर्ण देशात काय, … Continue reading Vijay Wadettiwar : लाथा – बुक्क्यांचा नंगानाच, वडेट्टीवारांची अध्यक्षांना हाक