Vijay Wadettiwar : मतचोरीच्या वादात निवडणूक आयोगाने घेतला राजकीय बाजू?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतचोरीचा वाद आता दिल्ली पर्यंत पोहोचला आहे. राहुल गांधींना सात दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मत चोरीचा वाद आता थेट दिल्लीच्या दरबारात पोहोचला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट 2025 रोजी सादर केलेल्या मतचोरीच्या पुराव्यांवरून हा वाद चांगलाच चिघळला आहे. केंद्रीय स्तरावरूनही … Continue reading Vijay Wadettiwar : मतचोरीच्या वादात निवडणूक आयोगाने घेतला राजकीय बाजू?