Vijay Wadettiwar : जातनिहाय जनगणना मंजूर होताच विरोधकांनी उचलला सूर

मोदी सरकारने अखेर जातीनिहाय जनगणनेसाठी मंजुरी दिली आहे. या निर्णयावरून देशातील राजकारण पुन्हा एकदा पेटलं आहे. विरोधकांनी सरकारवर राजकीय स्वार्थासाठी घेतलेल्या युटर्नचा आरोप करत थेट निशाणा साधला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशभरात चर्चेचा आणि संघर्षाचा विषय ठरलेल्या जातीनिहाय जनगणनेवर अखेर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बुधवारी झालेल्या केंद्रीय … Continue reading Vijay Wadettiwar : जातनिहाय जनगणना मंजूर होताच विरोधकांनी उचलला सूर