Vijay Wadettiwar : सरकारचं पाऊल ठाम असेल, तर काँग्रेसचा पाठिंबा नक्की

पहलगाम हल्ल्यावरून सरकारला धारेवर धरणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर आपली भूमिका दुरुस्त केली आहे. पाकिस्तानविरोधात ठाम पाऊल उचलल्यास काँग्रेस नक्की पाठिंबा देईल असं ते म्हणाले. पहलगाममधील भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात रोषाची लाट उसळली होती. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आपले विकृत अस्तित्व दाखवले आणि त्यावर भारत कधी कारवाई करणार, … Continue reading Vijay Wadettiwar : सरकारचं पाऊल ठाम असेल, तर काँग्रेसचा पाठिंबा नक्की