Vijay Wadettiwar : बाल्याला बालिशपणाच शोभतो

काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर तीव्र शब्दप्रहार केला. बालिश बुद्धी असणाऱ्यांना दुसरे शब्द सुचत नाहीत, असा टोला लगावला. राहुल गांधींवरील जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना वडेट्टीवारांनी परखड भाषेत राजकीय बालिशपणावर प्रहार केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या तिखट शब्दांनी राजकीय रणभूमीवर पुन्हा एकदा आग पेटवली आहे. मराठा … Continue reading Vijay Wadettiwar : बाल्याला बालिशपणाच शोभतो