Vijay Wadettiwar : ‘पात्र’ शब्द हटवण्यावरून राजकारण तापले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या शासकीय आदेशाला अन्यायकारक ठरवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वदलीय बैठकीची मागणी केली आहे. मराठा आरक्षणासाठी महायुती सरकारने जारी केलेल्या शासकीय आदेशाने (जी.आर.) राज्यातील सामाजिक समीकरणे ढवळून निघाली आहेत. या आदेशामुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येण्याची भीती व्यक्त होत असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या धोरणावर तीव्र … Continue reading Vijay Wadettiwar : ‘पात्र’ शब्द हटवण्यावरून राजकारण तापले