Vijay Wadettiwar : लोकशाहीवर ‘दादा’गिरी नाही चालणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महिला आयपीएस अधिकाऱ्याशी झालेल्या व्हिडीओ कॉलमधील दमदाटीवरून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या नाट्याचा नवा अंक रंगतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे ढोल वाजत असताना, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याने वातावरण चांगलंच तापलंय. या सगळ्या गदारोळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘दादा’ शैलीने पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधलंय. त्यांची थेट, … Continue reading Vijay Wadettiwar : लोकशाहीवर ‘दादा’गिरी नाही चालणार