Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांच्या अश्रूंना शब्दांचा कट्यार

राज्याच्या विधिमंडळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन अवघे दोन दिवस झाले असतानाच विधिमंडळात वातावरण चांगलेच तापले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून सरकारला धारेवर धरले जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात स्फोटक … Continue reading Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांच्या अश्रूंना शब्दांचा कट्यार