Vijay Wadettiwar : राज्यात गृहराज्यमंत्र्यांचाच खिसा कापला
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा खेळखंडोबा झाल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. गृहराज्यमंत्र्याचाच मोबाईल पोलिसांसमोर चोरीला गेल्याने सरकारची पकड कुठेच उरली नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं अक्षरशः बारा वाजलेत की काय, असा प्रश्न सध्या जनतेपासून ते विरोधकांपर्यंत सगळ्यांच्याच मनात घर करून बसला आहे. कारण खुद्द गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चक्क पोलिसांच्या साक्षीने चोरीला … Continue reading Vijay Wadettiwar : राज्यात गृहराज्यमंत्र्यांचाच खिसा कापला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed