Vijay Wadettiwar : महायुतीचं आरक्षण नाटक, दोन्ही समाजांना चकवा

महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवत, आरक्षणाच्या नावाखाली समाजाला खेळवण्याचा डाव खेळला जात असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. … Continue reading Vijay Wadettiwar : महायुतीचं आरक्षण नाटक, दोन्ही समाजांना चकवा