Vijay Wadettiwar : पर्यटकांचे प्राण गेले, पण तुम्ही उपकार गिनता

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दांत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जखमी झाले आहेत. विशेष … Continue reading Vijay Wadettiwar : पर्यटकांचे प्राण गेले, पण तुम्ही उपकार गिनता