Vijay Wadettiwar : पूरग्रस्तांची वेदना अनावर, अधिकारी मात्र नाचाच्या तालावर

धाराशिवमध्ये पूरग्रस्त शेतकरी आपले घर आणि पीक गमावून जीवन संघर्ष करत आहेत. या संकटातच विजय वडेट्टीवारांनी लोकांच्या दु:खात नाचत असलेल्या उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यावर टीका केली. पावसाच्या रौद्र रूपाने धाराशिवच्या मातीत हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचे संसार पाण्याच्या लाटांबरोबर वाहून गेले. घरांचे छप्पर उद्ध्वस्त झाले. कष्टाची कमाई पिकांसह पाण्यात मिसळली. अशा संकटाच्या काळात, जिथे माणसाच्या मनाला आधाराची गरज … Continue reading Vijay Wadettiwar : पूरग्रस्तांची वेदना अनावर, अधिकारी मात्र नाचाच्या तालावर