देवेंद्र फडणवीस यांनी व्हावं Narendra Modi यांचं वारसदार

माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर जयंती रौप्य कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांनी शुभेच्छा दिल्या.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. भाजपचे आमदार किशोर चोरगेवार यांच्यामार्फत माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह सर्वच … Continue reading देवेंद्र फडणवीस यांनी व्हावं Narendra Modi यांचं वारसदार