Vijay Wadettiwar : डाकूंची महायुती; तिजोरी लुटली, जनतेला फाशी दिली

महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्फोटक आरोपांचा भडिमार केला आहे. सरकार डाकूंप्रमाणे वागत असून, राज्याची तिजोरी लुटली गेल्याचा घणाघात त्यांनी केला. राज्यातील राजकारण सध्या प्रचंड खवखवतंय आणि त्याला पेटवणारे ठरले आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार. सत्तेच्या ऐशआरामातून सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या तिजोरीची उधळपट्टी करत महाराष्ट्राचं भविष्यच गहाण ठेवलं आहे, असा सणसणीत आरोप त्यांनी केला. हे … Continue reading Vijay Wadettiwar : डाकूंची महायुती; तिजोरी लुटली, जनतेला फाशी दिली