Vijay Wadettiwar : महायुती सरकारला प्रश्न विचारल्यास लाथा बुक्क्यांचे उत्तर मिळते 

सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्यांना जबाबदारीचं भान हरवलंय, अधिवेशनाच्या पवित्र सभागृहात मोबाईलवर रमी खेळणारे कृषिमंत्री आणि जाब विचारला तर कार्यकर्त्यांकडून मारहाण! हे सरकार आहे की, गुंडांचे टोळके? असा थेट सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या सभागृहातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कोकाटे मोबाईलवर रमी खेळताना दिसतात. या … Continue reading Vijay Wadettiwar : महायुती सरकारला प्रश्न विचारल्यास लाथा बुक्क्यांचे उत्तर मिळते