Vijay Wadettiwar : ‘छप्पन इंच का सीना’ आता झाला सव्वीस इंचांचाच 

दिल्लीत येथे विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर संविधान विरोधी कारभाराचा आरोप करत थेट सवाल उभा केला. देश संविधानावर चालायचा की मनुस्मृतीवर, हे आता ठरवण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे आयोजित ‘भागीदारी न्याय संमेलन’ कार्यक्रमात भाजप सरकारच्या धोरणांवर टीका करत विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. या व्यासपीठावर बोलताना काँग्रेसचे … Continue reading Vijay Wadettiwar : ‘छप्पन इंच का सीना’ आता झाला सव्वीस इंचांचाच