Vijay Wadettiwar : काँग्रेसचा आणखी एक कागदी घोटाळा

स्टॅम्प पेपर गैरवापर प्रकरणाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार अडचणीत सापडले आहेत. उच्च न्यायालयाच्या समन्समुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर संकटाचे ढग गडद होत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निवडणूक अर्जातील फसवणुकीच्या आरोपांमुळे कायदेशीर संकट घोंगावत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना समन्स बजावल्याने ब्रह्मपुरी मतदारसंघात राजकीय खळबळ माजली आहे. … Continue reading Vijay Wadettiwar : काँग्रेसचा आणखी एक कागदी घोटाळा