Nagpur : पाण्याचे तांडव थांबविण्यासाठी अंबाझरीचं कवच अधिक मजबूत 

सप्टेंबर 2023 मध्ये आलेल्या महापुराच्या जखमा अजूनही नागपूरच्या आठवणीत ताज्या आहेत. या पार्श्वभूमीवर अंबाझरी तलावाच्या मजबुतीकरणासाठी प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागलं आहे. नागपूरच्या अंबाझरी तलाव परिसरात सप्टेंबर 2023 मध्ये आलेल्या महापुरामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता प्रशासन पूर्ण सज्ज झालं आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी शनिवारी … Continue reading Nagpur : पाण्याचे तांडव थांबविण्यासाठी अंबाझरीचं कवच अधिक मजबूत