Vikas Thakre : झाडं तोडली, नियम मोडले अन् भू-माफियांना मोकळं रान दिलं

विकास ठाकरे यांनी नागपूरच्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा अधिवेशनात उचलून धरत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भू-माफिया, पर्यावरण आणि निधीच्या गैरवापरावर सभागृहात तीव्र चर्चा झाली. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला 30 जूनपासून सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन 18 जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच शेतकरी कर्जमाफीसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सभागृहात जोरदार चर्चा रंगली आहे. शेतकरी कर्जमाफी, … Continue reading Vikas Thakre : झाडं तोडली, नियम मोडले अन् भू-माफियांना मोकळं रान दिलं