Vikas Thakre : नागपूरच्या झोपडपट्टी पुनर्विकासाला आमदाराची मिळाली साथ
पश्चिम नागपूरमध्ये आमदार विकास ठाकरे यांच्या पुढाकाराने झोपडपट्टी वासीयांना हक्काचे पट्टे देण्यासाठी महसूल विभाग, मनपा व नासुप्रकडून प्रक्रिया सुरू झाली आहे. नागपूरमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीत भर टाकण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, पश्चिम नागपूरमध्ये सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या योजनांची अमलबजावणी करण्याची तयारी … Continue reading Vikas Thakre : नागपूरच्या झोपडपट्टी पुनर्विकासाला आमदाराची मिळाली साथ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed