Gondia : कर भराल तर विमानात उडाल 

वलमाझरी ग्रामपंचायतीत कर भरणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या क्रमांकासाठी थेट हैदराबाद विमान प्रवासासह विविध बक्षिसांची योजना आखण्यात आली आहे. प्रगतीचा नवा अध्याय लिहित भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील खैरी-वलमाझरी गटग्रामपंचायतीने पुन्हा एकदा समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. स्वच्छता, हरितता आणि सामाजिक सहभागाच्या क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या या ग्रामपंचायतीने आता कर भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी … Continue reading Gondia : कर भराल तर विमानात उडाल