Harish Pimple : आपत्तीसमयी आमदार ठरले आधारस्तंभ

कमळगंगेच्या प्रलयकारी पुरात रेखाताई मतेंचा जीव गेला, पण त्यांच्या शोधासाठी तीन दिवस गावकऱ्यांसह प्रशासनाची झुंज सुरूच राहिली. शेवटी अथक प्रयत्नांना यश मिळताच गावभर दु:खाच्या छायेतही कृतज्ञतेची भावना दाटून आली. मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा गावात कमळगंगा नदीच्या उग्र प्रवाहाने एका साध्या शेतमजूर महिलेचे जीवन हिरावले आणि संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. या दुःखद प्रसंगाने गावकऱ्यांच्या मनात हळहळ निर्माण … Continue reading Harish Pimple : आपत्तीसमयी आमदार ठरले आधारस्तंभ