Vinod Agrawal : बनावट खत विक्रेत्यांना उघडं पाडा
आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली खरीपपूर्व नियोजन आढावा बैठक गोंदियात पार पडली. शेतकऱ्यांना योग्य योजना आणि खात्रीशीर बियाणे-खते मिळावीत यासाठी विविध निर्देश दिले गेले. गोंदिया तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. मंगळवारी दुपारी पंचायत समिती गोंदिया येथे आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली खरीपपूर्व नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत … Continue reading Vinod Agrawal : बनावट खत विक्रेत्यांना उघडं पाडा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed