Vinod Agrawal : ओळखीला मिळाला हक्काचा दस्तऐवज

मातंग गारोडी समाजातील 227 कुटुंबांना जात प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा उपक्रम आमदार विनोद अग्रवाल आणि जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला. कुड़वा ग्रामपंचायतीतील मातंग गारोडी समाजासाठी 20 एप्रिल हा दिवस एक महत्त्वाची नोंद करणारा ठरला. वर्षानुवर्षे शासनाच्या योजनांपासून वंचित असलेल्या 227 कुटुंबांना आमदार विनोद अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नांतून जात … Continue reading Vinod Agrawal : ओळखीला मिळाला हक्काचा दस्तऐवज