Vipin Itankar : शिक्षकांनंतर आता बोगस डॉक्टरांची देखील हकालपट्टी

नागपूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाईसाठी डॉ. विपीन इटनकर यांनी तालुकास्तरावर समित्या बळकट करण्याचे आदेश दिले. या समित्यांमार्फत गावपातळीवर तात्काळ तपासणी आणि कठोर कारवाई केली जाणार आहे. बोगस डॉक्टरांचे जाळे उध्वस्त करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या नेतृत्वाखाली एक व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. जिल्हास्तरीय … Continue reading Vipin Itankar : शिक्षकांनंतर आता बोगस डॉक्टरांची देखील हकालपट्टी