Maharashtra Politics : वाद घालून दादा ठरले ‘व्हिलन’ अंजना झाल्या ‘लेडी सिंघम’

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी संवाद साधतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यामुळे सोशल मीडियापासून ते गल्लीबोळापर्यंत सगळीकडे जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या एक नवा ड्रामा रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील फोनवरील संभाषणाची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि … Continue reading Maharashtra Politics : वाद घालून दादा ठरले ‘व्हिलन’ अंजना झाल्या ‘लेडी सिंघम’