Parinay Fuke : नव्या वक्फ कायद्याने विरोधकांना चपराक
वक्फ सुधारणा कायदा देशभरातील वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि नियमनबद्धता आणणार असल्याचेच माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. देशभरात वक्फ सुधारणा कायदा आठ एप्रिलपासून अधिकृतपणे लागू झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. कायद्याच्या सुरुवातीपासूनच देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. वेगवेगळ्या गटांत मतमतांतरे दिसून येत आहेत. विरोधक या कायद्याला … Continue reading Parinay Fuke : नव्या वक्फ कायद्याने विरोधकांना चपराक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed