Central Government : वक्फ विधेयकावर राजकीय रणसंग्राम

वक्फ सुधारणा विधेयकावरून संसदेत राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाच्या सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असली, तरी विरोधक आक्रमक पवित्र्यात असून, हे विधेयक मुस्लिम समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप करत तीव्र विरोध दर्शवत आहेत. वक्फ (सुधारणा) विधेयकातील मोठे बदल केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले असून, आता ते संसदेत सादर होणार आहे. संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) सुचवलेल्या १४ सुधारणांना … Continue reading Central Government : वक्फ विधेयकावर राजकीय रणसंग्राम