Waqf Board Bill : नागपूरच्या मातीत दोनशे कोटींचा वाद

नागपूरात वक्फ बोर्डाची 100 एकर जमीन असल्याचा मुद्दा समोर आला आहे. सुमारे 200 कोटींच्या या संपत्तीवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. गेल्या एक वर्षापासून राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले आणि चर्चेचा विषय ठरलेले वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक अखेर दोन एप्रिलरोजी संसदेत मध्यरात्री पारित झाले. या विधेयकाने संसदेत प्रचंड गदारोळ निर्माण केला होता. सत्ताधारी पक्षाने विधेयकाच्या बाजूने ठाम … Continue reading Waqf Board Bill : नागपूरच्या मातीत दोनशे कोटींचा वाद