Parinay Fuke : संसदेत लागणार ठाकरेंच्या हिंदुत्वाचा कस

डॉ. परिणय फुके यांनी वक्फ बोर्ड विधेयकाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात वक्फ बोर्ड विधेयकाची मोठी चर्चा रंगली आहे. या विधेयकामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेकदा तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटावर सत्ताधारी पक्ष चांगलेच आक्रमक होतांना दिसत … Continue reading Parinay Fuke : संसदेत लागणार ठाकरेंच्या हिंदुत्वाचा कस